माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार,गर्भवती गाईवर पाशवी बलात्कार..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 1, 2022

माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार,गर्भवती गाईवर पाशवी बलात्कार..!

माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार,गर्भवती गाईवर पाशवी बलात्कार..!
परगणा:- विकृतीचा कळसच गाठला,घृणास्पद कृत्य करताना लाज कशी वाटली नाही चक्क माणुसकीला काळीमा फासणारी घटना  पश्चिम बंगालमधून घडली आहे. गरोदर गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 29 वर्षीय तरुणाला बुधवारी अटक करण्यात आली आहे. ही घटना दक्षिण परगणा जिल्ह्यातील नामखाना ब्लॉकमधील उत्तर चंदनपिडी या भागात घडली आहे, गर्भवती असलेल्या गाईच्या मालकाने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर आरोपी प्रद्युत भुईया याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील उत्तर चंदनपिडी येथील रहिवासी आरती भुईया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली होती की,काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेजारी प्रद्युत भुईया याने त्यांच्या घरामागील गोठ्यात प्रवेश केला आणि भुईया यांच्या एका गायीवर 'पाशवी बलात्कार केला.मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कारानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने गायीचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कारानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने गायीचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी प्रद्युत भुईया याच्याविरोधात भारतीय दंड
संहितेच्या कलम 377 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मंगळवारी त्याला काकद्वीप उपविभागीय न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने प्रद्युत भुईया याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment