वसंतनगरच्या अष्टविनायक गणेशोत्सव तरुण मित्र मंडळाचा पत्रकार संतोष जाधव व सामाजिक कार्यकर्ते केवल गायकवाड यांना मिळाला आरतीचा मान ... बारामती:- वसंतनगरच्या अष्टविनायक गणेशोत्सव तरुण मित्र मंडळाच्या आरतीचा मान पत्रकार संतोष जाधव व सामाजिक कार्यकर्ते केवल गायकवाड यांना मिळाला यावेळी गणेश मूर्तीची पूजा करून पुष्पहार घालून आरतीला सुरुवात झाली, आरती साठी भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी श्री गणेशाची प्रतिमा व शाल घालून मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,सूंदर असे मंडप डेकोरेशनने सजावट केलेले मंडप खास आकर्षण होते याचे आयोजन अष्टविनायक गणेशोत्सव तरुण मित्र मंडळ, वसंतनगर बारामतीचे अध्यक्ष--गौरव जाधव,उपाध्यक्ष- सिद्धार्थ गाडे,बंटी गायकवाड,सुशांत गायकवाड,ओंकार जाधव,रुतिक कांबळे,मोहित जाधव,प्रतिक गायकवाड,बंडू जाधव,आवेज काजी,प्रदिप पवार,गणेश जाधव,निलेश धुमाळ,बंटी सुपेकर,तनेश राऊत,करण जैस्वाल व मित्र परिवारयांनी केले आहे तर यावेळी भक्तगण व महिला भगिनी उपस्थित होत्या.या मंडळास जेष्ठ सामाजिक नेते भारत गायकवाड व जेष्ठ सामाजिक नेते दिलीप गायकवाड यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
Post Top Ad
Thursday, September 1, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
वसंतनगरच्या अष्टविनायक गणेशोत्सव तरुण मित्र मंडळाचा पत्रकार संतोष जाधव व सामाजिक कार्यकर्ते केवल गायकवाड यांना मिळाला आरतीचा मान ...
वसंतनगरच्या अष्टविनायक गणेशोत्सव तरुण मित्र मंडळाचा पत्रकार संतोष जाधव व सामाजिक कार्यकर्ते केवल गायकवाड यांना मिळाला आरतीचा मान ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment