संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 16, 2023

संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन..

संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त  बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन..                                                                               बारामती:-संघर्ष युवा प्रतिष्ठान प्रतिभा नगर शाहू महाराज चौक  बारामती, द्वारा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती महोत्सवानिमित्त 11 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक भिम शाहीर मेघानंद जाधव, यांचा बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रमाचे  व भीम जयंती महोत्सव 2023 चे उद्घाटन सचिनशेठ सातव चेअरमन बारामती सहकारी बँक,  यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जय पाटील अध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे होते भीम जयंती महोत्सवाच्या 2023 च्या कार्यक्रमास संभाजीनाना होळकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,  माजी ज्येष्ठ नगरसेवक अँड सुभाष आप्पा ढोले, माजी नगराध्यक्ष इम्तियाजभाई शिकीलकर, सुधीरनाना सोनवणे माजी नगरसेवक बा न प , प्रताप पागळे माजी व्हॉइस चेअरमन बारामती दूध संघ, गणेश शिंदे चेअरमन खादी  ग्रामोद्योग ,        
अँड सुरेश कांबळे,नगरसेवक बबलू देशमुख,अमर धुमाळ ,समीर चव्हाण ,सिद्धनाथ भोकरे, सचिन साबळे,अमोलशेठ वाघमारे , सिद्धार्थ सोनवणे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती ,भास्कर दामोदर कार्याध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती ,अक्षय शेलार ,नितीन शेलार ,अजित कांबळे ,तैनुर शेख, सचिन सातव ,किशोर सोनवणे गुरुजी, विजय खरात ,बबनराव लोंढे,अरविंद बगाडे, संतोष वाघमारे , गजानन गायकवाड ,अक्षय माने , अशपाक शेख, उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन  सौ ज्योती बल्लाळ माजी उपनगराध्यक्षा  बानप. नवनाथ बल्लाळ माजी उपनगराध्यक्ष बानप ,निलेश मोरे, सचिन जाधव ,सोमनाथ आटोळे, गौतम लोंढे, सागर शिलवंत ,विशाल गायकवाड,विकास गायकवाड , सचिन बनसोडे,राज साळुंखे ,समीर शेख ,रफिक शेख, इमरान शेख ,प्रवीण शिवशरण, संग्राम लोंढे, यांनी भीम जयंती महोत्सव 2023 च्या आयोजन केले होते .या कार्यक्रमास  परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment