बापरे..विवाहितेचे अश्लील, अर्धनग्न फोटोसोशल मीडियावर व्हायरल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 19, 2023

बापरे..विवाहितेचे अश्लील, अर्धनग्न फोटोसोशल मीडियावर व्हायरल...

बापरे..विवाहितेचे अश्लील, अर्धनग्न फोटो
सोशल मीडियावर व्हायरल...
बारामती :-बारामतीत महिला सुरक्षित नसल्याचे अनेक उदाहरणे आहेत, अत्याचार, बलात्कार, छेडछाड, व पळवून नेणारे असे अनेक तक्रारी दाखल असून त्या तक्रारीची किती दखल घेतल्या असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे, नुकताच विवाहितेने बलात्काराची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर तिचे अश्लील, अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत तिच्या पतीला पाठविल्याप्रकरणी पोपट खामगळ (रा. खामगळवाडी,ता. बारामती) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल केला आहे. पोपट खामगळ हा फिर्यादीचे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता.त्यामुळे फिर्यादीने ७ एप्रिल रोजी बलात्काराची फिर्याद
दिली. त्यानंतर दि. ११ रोजी ती घरी असताना तिचे पती घरी आले. त्यांनी तिचे व पोपट खामगळ या दोघांचे एकत्र फोटो त्यांना मोबाईलवर पाठविल्याचे दाखविले.त्यानंतर दि. १४ रोजी रात्री सव्वादहा वाजता पोपट खामगळने महिलेच्या पतीच्या मोबाईलवर तिचे अश्लील,अर्धनग्न अवस्थेतील फोटो
पाठविले. असे फिर्यादीत म्हटले आहे याबाबत तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment