बापरे.. फ्लॅटमध्ये चालतात सेक्स रॅकेटचे 'काळेधंदे'..
कनकिया:-फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेटचे 'काळेधंदे' माहिती मिळाल्याने पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे काळेधंदे एमआयडीसी कनकिया परिसरात असलेल्या एसआरए इमारतीच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये सुरू होते.
या रॅकेटची माहिती मिळताच एनजीच्या मदतीने डीसीपी दत्ता नलावडे व वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रोहित जाधव, शोभा खरात यांच्यासह पोलीस पथकाने बोगस ग्राहक पाठवला.त्यानंतर घरावर छापा टाकून एका १७ वर्षीय अल्पवयीन
मुलीची सुटका केली. अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.आरोपी महिला ही या फ्लॅटमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून भाड्याने राहत होती आणि तेव्हापासून हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी
सांगितले. ती एका दिवसात फक्त एका महिलेला घेऊन जात असे आणि दिवसभर तिला घरात ठेवत असे, ज्याची आजूबाजूच्या लोकांना शंकाही आली नव्हती, असे पोलिसांनी नमूद केले. सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला रेस्क्यू
No comments:
Post a Comment