भारतीय जनता पार्टी बारामती तालुका महिला अध्यक्ष पदी सौ. वर्षा भोसले यांची नियुक्ती... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 20, 2023

भारतीय जनता पार्टी बारामती तालुका महिला अध्यक्ष पदी सौ. वर्षा भोसले यांची नियुक्ती...

भारतीय जनता पार्टी बारामती तालुका महिला अध्यक्ष पदी सौ. वर्षा भोसले यांची नियुक्ती...             बारामती:- भारतीय जनता पार्टीचा वाढता झंझावात पाहता व पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना वाढत असलेला प्रतिसाद पाहता महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडवणीस यांच्या कार्याला मिळणारा वाढता प्रतिसाद यातून प्रेरणा घेऊन बारामती तालुक्यात देखील महिला वर्गात काम करण्याची उत्सुकता वाढत असल्याने नुकताच बारामती तालुका महिला आघाडी च्या अध्यक्ष पदी सौ. वर्षा भोसले यांना निवडीचे पत्र पांडुरंग मामा कचरे, ऍड जी. बी. आण्णा गावडे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी महिला अध्यक्ष पिंकी ताई मोरे, शिरदाळे अण्णा,सुनंदाताई उदावंत उपाध्यक्ष तालुका बारामती भाजप,निता सरतापे अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती बारामती,कु.पल्लवी वाईकर सरचिटणीस,जया गुंदेचा संघटन सरचिटणीस, सीमा घोरपडे,सिमरन सय्यद, शिवानी भोसले, प्रमोद खराडे तालुका सरचिटणीस भाजप, संतोष जाधव सचिव भाजप,हिरामण लोंढे सदस्य-खादी ग्रामउधोग,रघु चौधर,महेश नेटके सह मान्यवर उपस्थित होते.तालुक्यात पक्ष वाडीसाठी जोमाने व सर्वांच्या विचाराने काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष भोसले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment