अकलूज येथे राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 14, 2023

अकलूज येथे राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन...

अकलूज येथे राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन...

अकलूज - उद्योग महर्षि उदयसिंह मोहिते पाटील यांचे जयंती निमित्त अकलूज मधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या उद्योग महर्षि चषक - राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते पाटील व सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील यांचे शुभहस्ते पार पडले तसेच या मंगलप्रसंगी मा.आर्यवीरसिंह किर्तिध्वजसिंह मोहिते पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कृ.उ.बाजार समिती सभापती मा.मदनसिंह मोहिते पाटील, मा.किर्तिध्वजसिंह मोहिते पाटील, मा.शिवतेजसिंह मोहिते पाटील, मा.किशोरसिंह माने पाटील, सौ. शितलदेवी मोहिते पाटील, सौ.ईश्वरीदेवी मोहिते पाटील, सौ.देवन्या मोहिते पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, परिसरातील खेळाडू, स्पर्धक, ग्रामस्थ तसेच उदयसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ शंकरनगर अकलूज, महर्षि जिमखाना व स्पोर्टस् असोसिएशन, माळशिरस तालुका बास्केटबॉल असोसिएशन चे पदाधिकारी ,सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment