बदलापूर ते आळंदी पालखी सोहळा निमित्ताने नाष्टा व खाऊवाटप,पाणी बाॅटल व जेवण वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 2, 2023

बदलापूर ते आळंदी पालखी सोहळा निमित्ताने नाष्टा व खाऊवाटप,पाणी बाॅटल व जेवण वाटप..

बदलापूर ते आळंदी पालखी सोहळा निमित्ताने नाष्टा व खाऊवाटप,पाणी बाॅटल व जेवण वाटप..
पुणे:-स्वराज्य पोलीस मित्र संघटना दिवा अध्यक्षा प्रतिमा वायले यांच्या माध्यमातून व संदीप वायले  सर यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर ते आळंदी पालखी सोहळा निमित्ताने नाष्टा व खाऊवाटप,पाणी बाॅटल  वाटप व जेवण देण्यात आले, बदलापूर ते आळंदीला जाणारी पायी वारी या मध्ये असणारे वारकरी भक्त यांच्यासाठी आपल्या संघटनेतील पदाधिकारी संदीप वायले सर आणि प्रतिमा वायले मॅडम यांच्या वतीने वारकरी भक्त यांच्यासाठी नाष्टा, पाणी बाॅटल आणि जेवण देण्यात आले.या मध्ये जवळजवळ
दोनशे वारकरी भक्त यांच्यासाठी जेवणाचे नियोजन त्यांनी केले होते.

No comments:

Post a Comment