बारामतीत काय चालुय सध्या..शरीर संबंध ठेवण्यासाठी गाठले बारामती ते बालाजी,दिल्ली,अयोध्या.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 23, 2024

बारामतीत काय चालुय सध्या..शरीर संबंध ठेवण्यासाठी गाठले बारामती ते बालाजी,दिल्ली,अयोध्या.!

बारामतीत काय चालुय सध्या..शरीर संबंध ठेवण्यासाठी गाठले बारामती ते बालाजी,दिल्ली,अयोध्या.!
बारामती:-बारामतीत नक्की चाललंय काय गेल्या अनेक महिन्यापासून विविध ठिकाणी घडलेल्या घटना पाहता नुकताच बारामतीत लैगिंक अत्याचार झाल्याची फिर्याद दाखल झाली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बारामती शहर पो.स्टेगु.र.नं. 186/2024
भा द वि का क 354 (ब) 376 (2) (N), 504,506 सह बाललैगिक अप अधि 2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे नुकताच गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी- निर्भया ****वय 20 वर्षे  व्यवसाय गृहीणी रा. बारामती. ता बारामती जि. पुणे सध्या रा बारामती ता. बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी संतोष गणपत भापकर रा. पाटस रोड ता. बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला,सन 2019 ते सन 2024 रोजी पर्यन्त वेळोवेळी तसेच दि 1 मार्च 2024 रोजी दुपारी 2/00 वा बारामती व उत्तर प्रदेश येथील आयोध्या अश्या ठिकाणी घडलेले घटनेची माहिती देण्यात आली, दिनांक 1 मार्च 2024 रोजी दुपारी 2/00 वाजता इसम नामे संतोष गणपत भापकर रा. पाटस रोड याने त्याचेकडील Honda-WR-V या कंपनीची गाडी न MH426916 या गाडीतुन मौजे बारामती, ब-हाणपुर येथे नेले व तेथुन घेवुन जावुन दि. 3 मार्च 2024 मौजे दिल्ली येथिल लॉजवर तसेच दि. 06/मार्च 2024 रोजी रात्री तिरूपती बालाजी येथिल भक्त निवास रूममध्ये व दि. 17 मार्च 2024 रोजी अयोध्या (उत्तर प्रदेश) येथिल भक्त निवास रूममध्ये माझेशी वारंवार जबरदस्तीने शरीर संबध केले आहेत. घडला प्रकार कोणाला सांगीतला तर मला माझे आईला जिवे मारणेची धमकी देवुन तो कुठेतरी निघुन गेला. म्हणुन माझी इसम नामे संतोष गणपत भापकर रा. पाट्स रोड ता. बारामती जि. पुणे याचे विरुध्द फिर्याद केली असून दाखल अंमलदार पो स ई जगदाळे यांनी दाखल करून तपासी अंमलदार मपोसई देशमुख पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पो नि घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment