पळून गेलेली पत्नी माझ्याकडे आणून सोडा अन्यथा मी अपहरण केलेल्या मुलाला सोडणार नाही,मात्र 14 वर्षे मुलाची 18 तासात बारामती पोलिसांनी केली सुटका... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 9, 2024

पळून गेलेली पत्नी माझ्याकडे आणून सोडा अन्यथा मी अपहरण केलेल्या मुलाला सोडणार नाही,मात्र 14 वर्षे मुलाची 18 तासात बारामती पोलिसांनी केली सुटका...

पळून गेलेली पत्नी माझ्याकडे आणून सोडा अन्यथा मी अपहरण केलेल्या मुलाला सोडणार नाही,मात्र 14 वर्षे मुलाची 18 तासात बारामती पोलिसांनी केली सुटका...
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे पिंपळी गावातून अपहरण झालेल्या 14 वर्षे मुलाची 18 तासात सुटका करण्यात आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि.06/07/2024 रोजी सकाळी 09/00वा. चे सुमारास मौज े पिंपळी ता. बारामती जि. पुण े येथुन संशयीत इसम नाम े प्रताप सुभराव जाधव सध्या बारामती जि. पुण े मुळ रा. मोराळे तासगाव जि.पुण जि. सांगली यान े त्याची पत्नी पुजा जाधव हीस  इसम रोहीत पवार हा रा. पिंपळी ता. बारामती याने घेवुन गेलेचे कारणावरुन रोहित पवार याचा लहान भाऊ विनायक पवार वय 14 वर्ष यास आरोपी प्रताप जाधव याने पिंपळे येथून दिनांक सहा जुलै 2024 रोजी अपहरण केले होते दरम्यानच्या कालावधीत अपहरण करता प्रताप जाधव यांनी त्याची पळून गेलेली पत्नी तिला माझ्याकडे आणून सोडा अन्यथा मी विनायक पवार यास तुमच्या ताब्यात देणार नाही असे धमकी दिली होती त्यानंतर दिनांक आठ जुलै 2024 रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता बारामती शहर पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवत दोन पोलीस पथके तयार करून सोलापूर व सांगली जिल्ह्यात रवाना केली होती आरोपी वारंवार फिर्यादीस वेगवेगळ्या लोकेशन वर बोलवून फिर्यादी हुलकावली देत होता त्यानंतर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढून सांगली जिल्ह्यातील खानापूर येथून आरोपीस  ताब्यात घेऊन विनायक पवार याची सुटका केली सदरची कामगिरी मा पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मा सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, मा अविनाश शेळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, संतोष घोळवे पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके, api कुलदीप संकपाळ lcb, पीएसआय युवराज घोडके  पोलीस हवालदार यशवंत पवार, मोहमद अंजर मोमीन, अंकुश दळवी यांनी ही कामगिरी पार पाडली.

No comments:

Post a Comment