अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते दिनदर्शिकाचे प्रकाशन..
बारामती:-बारामती शहर पोलीस मुख्यालय बऱ्हाणपुर येथे 24/1/2025 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्यासाठी नूतन वर्षाचे 24 तास दक्ष दिनदर्शिका 2025 मा.श्री गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले त्यावेळेस श्री संजय नाना दराडे यांच्या हस्ते त्यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊ त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस उपस्थित श्री शितल शहा शहराध्यक्ष विनीत किर्वै कोषाध्यक्ष व कल्याण मोहिते अध्यक्ष हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment