संपर्कप्रमुख पदी अरविंद संजय वाघमोडे यांची नियुक्ती..
बारामती:- वर्ल्ड धनगर अर्गोनेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बबन आटोळे सर यांनी पुणे जिल्हा उपाध्यक्ष निखिल विठ्ठल बाराते यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती केली बारामती तालुका संपर्कप्रमुख हे पदांची जबाबदारी अरविंद संजय वाघमोडे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment