स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न..
बारामती:- स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने सायकल वाटपाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला, विश्व चैतन्य आदरणीय ॲड सुधीर जी पाटसकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त (बाकाप) इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ . निंबाळकर मॅडम यांच्या शुभहस्ते झाले तर प्रमुख उपस्थितीत कवितके मिस, मनीषा आगवणे, मेघा वाळके, अहिल्या येळे, सोनाली राठोड, प्रकाश नेवसे सर,रासकर पाटील,स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराचे अध्यक्ष, चिऊशेठ जंजिरे, कार्याध्यक्ष, नरेंद्रभाऊ मिसाळ, भावी नगरसेवक विठ्ठल शेठ आगवणे, पवनराजे बनसोडे, गरुड कमांडो नेथाजी बुरुंगले पाटील फौजी,अजय कदम, विष्णुपंत चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment