पंढरपूर:- दिनांक 4मे 25ला पंढरपूर येथे झालेल्या अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या भव्य अशा मिटिंग मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मोठया व महत्वाच्या पुणे ज़िल्ह्यातील कांही महत्वाच्या निवडी जाहीर झाल्या. त्यात प्रमुख म्हणजे पुणे ज़िल्ह्यातील बारामती येथील धडाडीच्या मान्यवरांची निवड करण्यात आली. प्रामुख्याने पुणे ज़िल्हा अध्यक्ष म्हणून आमचे परम मित्र आणि सच्चे कार्यकर्ते श्री सुनील होमकर यांची व तसेच श्री दत्तात्रय गणबोटे सरांची कार्याध्यक्ष म्हणून आणि आमचे सर्वांचे लाडके समाजाच्या कोणत्याही कामासाठी अग्रेसर असणारे श्री प्रदीप कळसकर यांची विभागीय उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आणि तसे त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा. ऍड. महेशजी ढवळे यांनी जाहीरही केले त्याबद्दल या सर्वांचे तसेच कार्यकारिणीतील इतर सर्व सदस्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन,अभिनंदन इच्छुक :-डॉ श्री नारायणराव पाथरकर, श्री महादेवराव खटावकर, पांडुरंग दाभोळे, नामदेव औंधकर, विलासराव बकरे, शशिकलाताई उरुणकर आणि मित्र परिवार उपस्थित होते, अधिक माहितीसाठी संपर्क करावा आदरणीय श्री.होमकर सुनील (कापड दुकान बारामती.) बाचल कापड दुकान स्टेशन रोड, गाठे कापड दुकान शेजारी,गांधी चौक, बारामती. मोबाईल नंबर:-9860637489
Post Top Ad
Saturday, May 10, 2025
Home
ताज्या घडामोडी
पंढरपूर
अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुनिल होमकर यांची निवड..
अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुनिल होमकर यांची निवड..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment