बारामती तालुक्यातील गावात जुगार अड्ड्यावर कारवाई,लाखोंचा मुद्देमाल जप्त..
बारामती:-बारामती तालुक्यातील गावात जुगाराचा अड्डा चालू असल्याचे खबर मिळाल्याने नवनाथ विठठल मेहेर, पोलीस हवालदार बारामती तालुका पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण फिर्याद दिली की, दि. 10/06/2025 रोजी दुपारी 17/00 वा. च्या सुमारास मौजे शिर्सुफळ गावचे हददीत शिंदेवस्ती येथे ता. बारामती जि.पुणे याठिकाणी 1) सनि जगन शिंदे, याचे मार्फत 13 पानी रम्मी जुगार खेळणारे इसम नामे. नावे 2) सागर मारूती चव्हाण वयः 35 वर्षे रा.शिर्सुफळ ता. बारामती जि.पुणे, 3) मंगेश प्रकाश सोनवणे वयः 30 वर्षे रा. शिर्सुफळ ता. बारामती जि.पुणे, 4) सागर जगदिश शिंदे 5) पप्पु थोरात, 6) सुनिल भंडलकर, 7) रामदास गुलाब आटोळे, 8) शामराव पोपट झगडे सर्व रा. शिर्सुफळ ता. बारामती जि.पुणे हे जुगार खेळताना मिळाले यामध्ये मिळालेला 1,15,380/- चा मुद्देमाल येणेप्रमाणे माल- 1) 180/- रू. किं. इंडिगो 555 नावाचे 52 पाने असलेले 4 सिलबंद कॅट किं.अं. 2) 00/- रू.किं. पात्यांचे एकूण 104 पाने खेळीत असलेले जु.वा.किं.अं. 3) 5,200/- रू.किं. रोख रक्कम त्यामध्ये 500/- रूपये दराच्या एकूण 4 नोटा व 100 रूपये दराच्या एकूण 30 नोटा भारतीय चलनी किं.
4) 30,000/- रू. किं. एक काळे रंगाची हिरो कंपनीची पेंशन प्रो मो डलची मोटारसायल तिचा आर.टी.ओ रजि नं.एम.एच. 42.एक्स.4534 असा असलेली जु.वा.कि.अं.
5) 30,000/- रू. किं. एक लाल व काळे रंगाची हिरो कंपनीची एच.एफ. डील्कस मोटारसायकल तिचा आर.
टी.ओ.रजि.नं.एम.एच.42.बी.ए.8817 जु.वा.कि.अं.
6) 30,000/- रू. किं. एक लाल रंगाची हिरो कंपनीची पेंशन पोर मोटारसायकल तिचा आर.टी.ओ रजि. नं. एम. एच.42.पी.8596 जु.वा.कि.अं.
7) 20,000/- रू. किं. एक निळसर रंगाची बॅटरी वरील इलेक्ट्रीक स्कुटी मोटारसायकल तिस नंबर नसलेली जु.वा.र्कि.अं.अशी मिळाली असून याबाबत सविस्तर हकीकत अशी की, वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकुर यांनी दि 10/06/2025 दुपारी 17/00 वा.चे सुमा मौजे शिर्सुफळ गावचे हददीत शिंदेवस्ती येथे ता. बारामती जि.पुणे येथे स्वताचे आर्थिक फायदयाकरिता बेकादेशिर विनापरवाना गावामधील काही लोकांना एकत्रीत करून त्यांचे मार्फत 13 पानी रम्मी नावाचा पत्यांचा साहयाने जुगार खेळविणारे इसम नामे. 1) सनि जगन शिंदे, याचे मार्फत 13 पानी रम्मी जुगार खेळणारे इसम नामे नावे 2) सागर मारूती चव्हाण वयः 35 वर्षे रा. शिर्सुफळ ता. बारामती जि.पुणे, 3) मंगेश प्रकाश सोनवणे वयः 30 वर्षे रा. शिर्सुफळ ता. बारामती जि.पुणे, 4) सागर जगदिश शिंदे 5) पप्पू थोरात, 6) सुनिल भंडलकर, 7) रामदास गुलाब आटोळे, 8) शामराव पोपट झगडे सर्व रा. शिर्सुफळ ता. बारामती जि.पुणे, हे जुगार खेळताना मिळुन आले म्हणून यांचे विरूध्द म.ज.का.का. कलम 12 (अ) प्रमाणे सरकार तर्फे कायदेशिर फिर्याद असून अंमलदार पोहवा वीर यांनी दाखल करून घेतली तर तपासी अधिकारी सपोनी पवार करीत आहे..
No comments:
Post a Comment