ब्रह्ममूर्ती संत श्रीपाद बाबा. ब्रह्ममूर्ती संत रामदास बाबा पालखी सोहळा आगमन..
बारामती:- सायंकाळी 5 वाजता वर्तमळा येथे फटाक्याची आतिषबाजी व रांगोळी काढून तसेच फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. यावेळी वर्तमळा रिंगण करण्यात आले. स्वर्गीय सुरेश परकाळे यांच्या स्मरणार्थ किरण व विक्रम दोघा भावांनी यांनी चहा पाणी केला.
ही दिंडी सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे मुक्कामी .
दिंडीतल्या वारकऱ्यांसाठी अन्नदान चा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता श्री. विष्णू भाऊ सस्ते यांनी आयोजित केले. संध्याकाळचे ह .भ .प.विद्याताई जगताप यांनी सर्व ग्रामस्थ व वारकरी बंधू भगिनींना आपल्या कीर्तन रुपी अभंग प्रेम अहंकार सेवेत मंत्रमुग्ध केले. दिंडी चालक ह. भ .प.राजाराम बाबा जगताप. स्वप्निल महाराज दौंडकर. प्रताप महाराज चव्हाण. गुरुदास महाराज जगताप. ईश्वर महाराज जगताप .प्रतीक महाराज गायकवाड . हनुमंत महाराज कवितके. दिलीप नाना महाराज जगताप. चंदुलाल महाराज निकम. गौरव महाराज खेडकर. सुरज महाराज जगताप. आशुतोष महाराज जरांडे. राहुल महाराज जाधव.सोमनाथ महाराज भांड.व इतर संत महात्मे उपस्थित होते.सकाळचा चहा नाश्ता स्वर्गीय बापूराव कृष्णा कुचेकर यांच्या स्मरणार्थ प्रशांत दादा यांनी केली. यावेळी सरपंच वंदनाताई परकाळे. सोमेश्वर कारखान्याचे मा. व्हाईस चेअरमन बाळासाहेब परकाळे. मा. सरपंच बाळासाहेब वायसे. सूर्यकांत मोरे.बापूराव सस्ते. हनुमंत वायसे .जालिंदर वायसे. दत्तात्रय सावंत. हवा परकाळे. . बाळू सस्ते.सर्जेराव पवार. जगदीश परकाळे. मंगेश वायसे.महेश मोटे. अमर सस्ते. वैभव मोटे. इंद्रजीत वायसे. यशपाल चव्हाण. सचिन कुचेकर. भगवान मोटे. प्रणव कुचेकर . राजू चव्हाण. बापू मोरे.प्रतीक कुचेकर. साई मोटे. सुरज कुचेकर. लखन चव्हाण.आधिक वायसे .व इतर ग्रामस्थ मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
No comments:
Post a Comment