बारामती:-बारामती तालुक्यातील सोमेश्वर करंजे गावचे सुपुत्र व टकारी समाजाचे युवा नेतूत्व व कट्टर शिवसैनिक(उबाठा) श्री.बंटी गायकवाड यांची बारामती तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड करण्यात आली,यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय काळे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पिंगळे,तालुकाप्रमुख निलेश मदने,विधानसभा संपर्कप्रमुख अदिराज कोठाडिया, युवा सेना तालुकाप्रमुख निखिल देवकाते, महिला तालुका संघटिका सुनीताताई खोमणे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे आणि तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी त्यांच्या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.
Post Top Ad
Saturday, June 21, 2025
शिवसेना बारामती विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी बंटी गायकवाड यांची निवड..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment