बारामती:- राष्ट्रीय संघर्ष समिती पुणे आयोजित बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यातील सर्व ईपीएस पेन्शनरांची शुक्रवार दि.११/७/२०२५ रोजी सकाळी ११ वा. , बारामती येथे पेन्शनर मेळावा संपन्न झाला यावेळी मेळावास मार्गदर्शन मा.कमांडर अशोकराव राऊत राष्ट्रीय अध्यक्ष,व
मा.अजितकुमार घाडगे प्रांतीय समन्वयक
मा.इंद्रसिंग राजपूत अध्यक्ष, प. महाराष्ट्र
श्री संपतराव समिंदर जिल्हाध्यक्ष नगर
मा.तान्हाजी अण्णा काळभोर कार्याध्यक्ष . पिंपरी चिंचवड. यांनी वसंतनगर, दत्तमंदिर जवळ, मिशन हायस्कूल जवळ, बारामती येथे पेन्शनरांची बैठक आयोजित केली होती, यावेळी श्री प्रतापराव सातपुते, तालुकाध्यक्ष
श्री ज्ञानदेव चोपडे जिल्हा उपाध्यक्ष श्री भारत कदम, सचिव.श्री.पोपट कुलथे, शहराध्यक्ष, श्री बाळासाहेब जगताप तालुका उपाध्यक्ष, श्री मदन जाधव,संघटक बारामती तालुका सर्व पदाधिकारी,यावेळी उपस्थित होते,श्री मदन जाधव यांनी आयोजन केले होते.
No comments:
Post a Comment