आ.अमित (भाऊ) गोरखे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना टी-शर्ट वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 23, 2025

आ.अमित (भाऊ) गोरखे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना टी-शर्ट वाटप..

आ.अमित (भाऊ) गोरखे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना टी-शर्ट वाटप..
पुणे:-दि,२२,७,२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कै. गणपत गोरखे स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड पुणे येथे आमदार अमित (भाऊ) गोरखे व मा.नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमास आमदार अमित (भाऊ) गोरखे युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश (भाऊ) नेटके यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना टी-शर्ट वाटप केले आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी  कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग नोंदवला कार्यक्रमात उपस्थित. अमोल (सर) कुचेकर महेश (भाऊ) नेटके, रोहन फासगे  ,अजय खिलारे, रोहित फासगे कृष्णा पोडमल  सनी नेटके रोहित नेटके, शिवम नेटके, , अभिषेक नेटके, हे सर्व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment