*बारामतीत लोकशाहीराला अभिवादन*
बारामती:- दिनांक १८ जुलै २०२५ रोजी साठेनगर कसबा बारामती येथे साठेनगर मधील अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ,लहुजी शक्ती सेना, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना, स्वाभिमानी लहुजी शक्ती सेना, सत्यशोधक बहुजन आघाडी या संघटनांच्या वतीने साठेनगर येथे साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक श्री विलास नाळे साहेब व मुख्याधिकारी पंकज भुसे साहेब यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जयदादा पाटील,नगरसेवक सुरज सातव, सतिश फाळके,कमरूद्दीन सय्यद,राजेश कांबळे,प्रा.सुनिल लोखंडे सर, पत्रकार तानाजी पाथरकर,साधु बल्लाळ ,चारुदत्त काळे,प्रतीक ढवाण,विपुल ढवाण, रामभाऊ भिसे,चंदु सावंत,अॕड.गोविंद देवकाते,अॕड सुशिल अहीवळे, अॕड.गणेश लोंढे,अॕड.सोमनाथ पाटोळे,राजु मांढरे,घनश्याम केळकर सर,संतोष जगताप सर,टी.व्ही मोरे,विशाल खंडाळे,दादा माने,नलनाथ मलगुंडे,मनोज लालबीगे, विश्वास बागडे सर,वामन नाना गडदरे साहेब,कुणाल कोथमीरे,इ उपस्थित होते , सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात, अॕड.अमृत नेटके,राजेंद्र प्र खरात,अॕड.स्वप्निल खरात,सागर जाधव, राहुल खरात,विश्वास लांडगे,रोहीत खरात,विक्रम लांडगे,पप्पु भिसे,संजय भोसले,अमर कांबळे, सुरेश अवघडे,नंदु खरात, सचिन अवघडे,अजय खरात,रुपेश खरात,दत्ताभाऊ खरात, शशीकांत खरात,विजय नेटके,दादा सकट,सनी खरात,सागर ठोंबरे,सागर निगडे,कुणाल अडागळे,यांनी परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment