ऊस तिथे बांधावर नारळ लागवड... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 19, 2025

ऊस तिथे बांधावर नारळ लागवड...

ऊस तिथे बांधावर नारळ लागवड ...  बारामती:-मौजे वानेवाडी येथे ऊस तिथे बांधावर नारळ लागवड व जलतारा बारामती तालुका सदर ठिकाणी माननीय डॉ. चारुशीला देशमुख उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो) शाखा पुणे, सरपंच गीतांजली जगताप, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, श्री. निलेश देशमुख जिल्हा समन्वय, श्री. कोकरे अव्वल कारकून, कृषी अधिकारी वानेवाडी,ग्राम महसूल अधिकारी,तांत्रिक अधिकारी व सी.डी.ओ,ग्रामसेवक व गावातील ग्रामस्थ गावातील महिला बचत गट,तालुका समन्वय व गावातील ग्रामस्थ हे सर्वजण सदर कार्यक्रम ठिकाणी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment