मेरठ:- धक्कादायक कारण समोर आल्याने बहिण-भावाच्या पवित्र- नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 30 वर्षीय बहिणीवर दोन भावांकडून सामूहिक बलात्कार, धक्कादायक कारण समोर आल्याने दोन चुलत भावांनी 32 वर्षीय भावाला बंदुकीचा धाक दाखवून ओलीस ठेवले आणि त्याच्या 30 वर्षीय बहिणीवर सामूहिक बलात्कार केला.ही घटना शुक्रवारी (3 जुलै) रात्री उशिरा उघडकीस आलीपीडित भावंडांनी पोलिसात धाव घेत आरोपींविरुद्धतक्रार दाखल केली आहे.असून,म्हैस खरेदी करायला गेले असतांना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा भाऊ गावात राहणाऱ्या आरोपींकडून म्हैस खरेदी करण्यासाठी गेले होते. आरोपी या परिसरात एक डेअरी चालवतात. व्यवहार निश्चित करण्यासाठी ही भावंडे आरोपींच्या डेअरीवर पोहोचली असता, आरोपींनी त्यांना एका खोलीत कोंडले. बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार पीडितेने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे कि,आरोपींनी आधी तिच्या भावाला बंदुकीचा धाक दाखवून ओलीस ठेवले आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याअत्याचाराला जेव्हा भावंडांनी विरोध करण्याचा प्रयत्नकेला, तेव्हा आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेचया घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याचीधमकी दिली.या भयंकर प्रसंगानंतर पीडित भावंडांनी शुक्रवारी उशिरापोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Post Top Ad
Sunday, July 5, 2026
Home
ताज्या घडामोडी
मेरठ
धक्कादायक..बहिण-भावाच्या पवित्र- नात्याला काळिमा फासणारी घटना,बहिणीवर दोन भावांकडून सामूहिक बलात्कार..
धक्कादायक..बहिण-भावाच्या पवित्र- नात्याला काळिमा फासणारी घटना,बहिणीवर दोन भावांकडून सामूहिक बलात्कार..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment