बारामती :-बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक पदी सर्व विद्यमान संचालकाच्या एक मताने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवड झाली, यामध्ये भाऊसाहेब झेंडे यांची संचालकपदी निवड झाली.
त्याबद्दल संस्थेच्या चेअरमन सचिव व विद्यमान संचालक यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment