उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बिरजू मांढरे यांचा सामाजिक उपक्रम;वन्यजीव साठी पाणी व वृक्षारोपण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 19, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बिरजू मांढरे यांचा सामाजिक उपक्रम;वन्यजीव साठी पाणी व वृक्षारोपण..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बिरजू मांढरे यांचा सामाजिक उपक्रम;वन्यजीव साठी पाणी व वृक्षारोपण..
बारामती:प्रतिनिधी 

वाढदिवस निमित्त  हार-तुरे आणि बॅनरबाजी नाही, तर आहे निसर्गाच्या ऋणातून सेवा करण्याचा संकल्प. वृक्षा रोपण आणि वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. व पर्यावरणचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला 
हा उपक्रम बा.न.प  विद्यमान नगरसेवक, बिरजू मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. 
उन्हाच्या तडाख्यात तहानलेले वन्यजीव पाण्यावाचून वंचित राहू नयेत, यासाठी बारामती वनविभागातील सर्व ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. व पुढे देखील हे चालू ठेवणार आहे. या कार्यक्रमासाठी माळेगावचे नगरसेवक पप्पू खरात.  वैभव खंडाळे संतोष आबा आटोळे , प्रमोद डिंबळे, निलेश झगडे , शैलेश झाडबुके, नीलेश झाडबुके , उत्तम धोत्रे. श्रीपाद राऊत. डॉ. पंजाबराव पाटील. अमोल कुलट , सचिन डफळे , आदी मान्यवर व प्रभागातील नागरिक देखील उपस्थित होत्या.

चौकट*  
, नागरिकांना  आवाहन आहे की, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक झाड लावावे, त्याचे संगोपन करावे आणि पशुपक्षी व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा
- बिरजू मांढरे  - 
नगरसेवक बारामती नगरपरिषद 
- 
फोटो ओळ: 
टँकर मार्फत वन्यजीव यांच्यासाठी पाणवठ्यात पाणी सोडण्यात आले प्रसंगी बिरजू मांढरे व  इतर

No comments:

Post a Comment