पदवीधर मतदार संघाचा उमेदवार संग्राम देशमुख यांच्या बारामतीत प्रचाराचा शुभारंभ - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 17, 2020

पदवीधर मतदार संघाचा उमेदवार संग्राम देशमुख यांच्या बारामतीत प्रचाराचा शुभारंभ

बारामती :-दिनांक 17/11/2020 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता कृष्णसागर हॉटेल, बारामती या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री संग्रामजी देशमुख यांचा बारामती प्रचाराचा शुभारंभ यांच्या प्रमुख उपस्थिती
श्री संग्रामजी संपतराव देशमुख
(भाजपचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार)श्री गणेशजी भेगडे (जिल्हाध्यक्ष,भाजपा,पुणे ग्रामीण)श्री बाळासाहेब (तात्या) गावडे
 (प्रदेश निमंत्रित सदस्य,भाजपा)
श्री धर्मेंद्रजी खांडरे (संघटन सरचिटणीस, भाजपा, पुणे ग्रामीण)
श्री अविनाशजी मोटे (सरचिटणीस, भाजपा, पुणे ग्रामीण)श्री. सतीश भैय्या काकडे,श्री दिलीप (आप्पा) खैरे(पुणे जिल्हा निमंत्रित सदस्य, भाजपा)सौ ऋतुजा जाधव महिला मोर्चा संघटक सरचिटणीस पुणे,श्री गोविंदजी देवकाते
(पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य,भाजपा),अभिकाका देवकाते(प्रदेश सरचिटणीस, भ.वि.यु.आ) श्री नितीन भामे, मा. उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजप तसेच बारामती भाजपच्या शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,प्रास्ताविक श्री पांडुरंग (मामा) कचरे
तालुकाध्यक्ष, भाजपा, बारामती,सूत्रसंचालन श्री सतीशजी फाळके शहराध्यक्ष, भाजपा,बारामती यांनी केले.तर आभार युवराज तावरे यांनी मानले.यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये पदवीधर मतदार संघातून मोठया मतादिक्क्याने निवडून आणण्याचा प्रयत्न करू, पुणे पदवीधर मतदार संघात पुणे, सांगली, सातारा,, कोल्हापूर आणि सोलापूर अश्या पाच जिल्ह्याचा समावेश आहे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांना निवडून देणारा हा भाजपचा हा बालेकिल्ला आहे येथे भाजपला भरघोस मतदान होत असते, यावेळी भाजपचे संग्राम देशमुख यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे आहे त्यासाठी आपण कामाला लागले पाहिजे असेही कार्यकर्त्याना सांगण्यात आले.१ डिसेंबर रोजी मतदान असून बारामती तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान कसे होईल हे प्रयत्न करणे गरजेचे आहे .मतपत्रिकेवर १ क्रमांकाचा आकडा पेनाने नमूद करावयाचा आहे, संग्राम देशमुख यांना आपल्या पसंतीचा क्रमांक देऊन भरघोस मताने विजयी करण्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment