मांदळेवाडीत विविध विकास कामांची उद्धघाटने व भूमीपूजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 20, 2022

मांदळेवाडीत विविध विकास कामांची उद्धघाटने व भूमीपूजन..

मांदळेवाडीत विविध विकास कामांची उद्धघाटने व भूमीपूजन

लोणी-धामणी : (प्रतिनिधी,-कैलास गायकवाड) :- दिः२०/०१/२०२२ महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांतुन मांदळेवाडी (ता.आंबेगाव)या ठिकाणी ५५/लाख रुपयांची विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन खरेदी विक्रीसंघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक उदय डोके,शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील,माजी सरपंच संजय पोखरकर,अवसरी पंचायात समिती गणप्रमुख बाळशिराम वाळुंज,सरपंच कोंडीभाऊ आदक,उपसरपंच निकिता आदक,माजी उपसरपंच माधुरी आदक,पिरभाऊ आदक,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ मांदळे,ज्योती गोरडे,विजय आदक,बापू आदक,फकिरा गोविंद आदक,दत्ताभाऊ आदक, संतोष आदक,रामदास पालेकर,फकिरा ज्ञानेश्वर आदक,रवि ढगे,धनंजय आदक, लिलाधर आदक, प्रतिक गोरडे,प्रविण रणदिवे,ग्रामसेवक ज्योतिराम बोर्डे, भाऊसाहेब बगाटे व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment