हॉटेल साहेब सरकारला राष्ट्रवादी व कॉग्रेस च्या नगरसेवकांची सस्नेह भेट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 6, 2022

हॉटेल साहेब सरकारला राष्ट्रवादी व कॉग्रेस च्या नगरसेवकांची सस्नेह भेट..

हॉटेल साहेब सरकारला राष्ट्रवादी व कॉग्रेस च्या नगरसेवकांची सस्नेह भेट..                                                                                      बारामती:- बारामती शहरातील अल्पावधीतच नावाजलेले उत्कृष्ट चवीचे म्हणून ज्याची चर्चा बारामती व आजूबाजूच्या गावात चालू आहे ते हॉटेल साहेब सरकार याचे सर्वत्र नाव निघत आहे, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या दि.१२/१२/२०२० रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने हॉटेल साहेब सरकार याचे उदघाटन झाले या हॉटेलचे मालक कासम भई कुरेशी यांनी या हॉटेलच्या नावाप्रमाणेच व्हेज व नॉनव्हेज जेवणाची चव लाजवाब व उत्कृष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला याच भावनेतून कर्जत नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक भास्कर भैलुमे व कॉग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांनी या हॉटेलला आवर्जून सस्नेह भेट दिली यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक गणेश भाईजी सोनवणे व हॉटेलचे मालक कासम भई कुरेशी यांनी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहाजी कदम, नितीन(बाळूभाऊ) सोनवणे, पत्रकार संतोष जाधव, मेहबूब कुरेशी,आवेज सौदागर, रेशमभाई तांबोळी, सलीम शेख सह मित्र परिवार उपस्थित होता यादरम्यान हॉटेल साहेब सरकारच्या जेवणाची चव व त्याची पसरलेली उत्कृष्ट जेवणाची ख्याती हे प्रत्यक्षात अनुभवल्याने व व्हेज जेवणही अप्रतिम पद्धतीने बनविलेले असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment