सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तांदुळवाडी फॉरेस्ट येथे 1000 हजार झाडे लावत केक कापून साजरा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 19, 2022

सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तांदुळवाडी फॉरेस्ट येथे 1000 हजार झाडे लावत केक कापून साजरा..

सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तांदुळवाडी फॉरेस्ट येथे 1000 हजार झाडे लावत केक कापून साजरा..                     बारामती:-  मंगळवार दिनांक  18 आक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामती मधील तांदूळवाडी येथील फॉरेस्ट मध्ये  बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष श्री विशाल पोपटराव जाधव व सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने 1000 देशी झाडांचे वृक्षारोपण करुन केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी वनरक्षक श्री  बाळासो गोलांडे, वनपाल हेमंत मोरे, राष्ट्रवादी अपंग सेल अध्यक्ष श्री जाधव सर  राष्ट्रवादी महीला संघटक सौ नलीनी पवार. जगताप ताई, दत्तात्रय जाधव ,मोहीनी जाधव,उद्यान विभाग प्रमुख विजय शितोळे,मस्जिद पठाण पत्रकार गणेश  जाधव,प्रविण बोरा,दिलीप काळे ,बंडा मोरे,सलिम भाई शेख,अमर आवघडे,विजय मोहीते,विनोद गुळवे बाबा कांबळे, पत्रकार पप्पु शितोळे,सुरेश झगडे, अरुण जाधव,  कुंदन आवळे, ओंकार लाळगे,स्वप्निल दिवटे,हिमांशु गालिंदे निशांत शेंडगे,अक्षद शहाने, गणेश भाऊ जाधव मित्रपरिवार उपस्थित होते, तर  विषेश सहकार्य -अजित दादांचे सचिव श्री हनुमंत पाटीलसो, तहसिलदार श्री विजय पाटील, बानप मुख्याधिकारी श्री महेश रोकडे,बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोनकर यांचे लाभले.

No comments:

Post a Comment