बारामतीतील राष्ट्रवादी सोशल मीडिया उपाध्यक्ष येवले यांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश.. बारामती:- सातारा येथील कार्यक्रमादरम्यान बारामती राष्ट्रवादी सोशल मीडिया उपाध्यक्ष सुरज मोहन येवले यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भानूदाजी माळीओबीसी विभाग, रोहित बनकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग, पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ बरकडे ओबीसी विभाग, काँग्रेस सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ रुपनवर ओबीसी विभाग, काँग्रेस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला तसेच त्याची निवड बारामती शहर अध्यक्ष ओबीसी विभाग या पदावर ती करण्यात आली आहे.
Post Top Ad
Tuesday, May 9, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीतील राष्ट्रवादी सोशल मीडिया उपाध्यक्ष येवले यांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश..
बारामतीतील राष्ट्रवादी सोशल मीडिया उपाध्यक्ष येवले यांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment