बारामती:- यावेळी मातंग आघाडीचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब वायदंडे यांच्या शुभहस्ते त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे, राज्याचे उपाध्यक्ष सुनील भाऊ शिंदे, महाराष्ट्र संघटक सचिव दत्ताभाऊ चव्हाण, पुणे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष प्रमोद जी खंडाळे, उपाध्यक्ष सोमनाथ झोंबाडे, मातंग महिला आघाडीचे अध्यक्ष सीमा घोरपडे, बारामती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तालुकाध्यक्ष संजय जी वाघमारे, बारामती शहर युवक अध्यक्ष मयुरजी मोरे, मुळशी तालुक्याचे तालुका युवक कार्याध्यक्ष सागर जी कांबळे, मातंग आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक कुचेकर त्याचबरोबर सिद्धेश्वर लिंबोडी चे शाखा अध्यक्ष सोमनाथ लांडगे, पारवडी शाखेचे शहाजी लांडगे दादा पाटील नगर तांदुळवाडी शाखेचे अध्यक्ष विठ्ठल पवार त्याचबरोबर बाबुर्डी शाखेचे अध्यक्ष रोहित जगताप, तालुक्याचे युवक अध्यक्ष वैभव जगताप या सर्वांचे उपस्थितीत सदर शाखेंचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
बारामती मध्ये आर पी आय मातंग आघाडी शाखेंची दिमाखात उद्घाटन संपन्न..
No comments:
Post a Comment