राज प्रतिष्ठानची दहीहंडी पणदरे येथील दहीहंडी संघांनी फोडली.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 18, 2025

राज प्रतिष्ठानची दहीहंडी पणदरे येथील दहीहंडी संघांनी फोडली..

राज प्रतिष्ठानची दहीहंडी पणदरे येथील दहीहंडी संघांनी फोडली..
बारामती:- राज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2025 पंचायत समिती चौक भिगवन रोड बारामती आयोजक अँड विनोद जावळे येथील दहीहंडी कै भीमराज वाघमारे दहीहंडी संघ पणदरे यांनी पाचव्या थराला फोडली फोडणाऱ्या संघास रोख बक्षीस व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब देवकाते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष आप्पा ढोले,मा. नगरसेवक नवनाथ उर्फ पप्पू बल्लाळ, अँड राजेंद्र काळे शिवसेना जिल्हाप्रमुख, अँड नितीन भामे भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष, अँड प्रसाद दादा खारतोडे अध्यक्ष बारामती वकील संघटना, डॉ.सौरभ मुथा बालरोग तज्ञ् उपस्थित होते.

No comments:

Post a Comment