ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन"च्या झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पिनशिप मध्ये बारामतीतील कु. शिवम अनिल कदम याचा प्रथम क्रमांक.. बारामती:-दि.14-09-2025 रविवार रोजी पार्वतीबाई चौगुले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मडगांव गोवा येते "ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन"च्या झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पिनशिप मध्ये बारामतीतील कराटे खेळाडू कु. शिवम अनिल कदम या विद्याथ्यांने 14 वर्षा आतील मुलांच्या कु्मिते (फाइट )या प्रकारात प्रथम क्रमांक काढुन गोल्ड मेडल मिळवले तसेच त्याची मे मध्ये नेपाळ मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पिनशिप साठी निवड झाली त्याला अखिल भारतीय खेल महासंघांचे सचिव श्री. सुशील कुमार यांनी मेडल दिले व इंटरनॅशनल कराटे स्पर्धेयेच्या निवडीचे पत्र दिले या प्रसंगी अखिल भारतीय खेल महासंघाचे महाराष्ट्र प्रमुख श्री. कसबे सर व महासंघाचे महासचिव श्री. आशिष डोईफोडे हे उपस्तित होते असे शिवमचे प्रशिक्षक व युनिक स्पोर्ट्स अँड शोटोकाण कराटे डो असोशिएशन चे प्रमुख श्री. गणेश जगताप यांनी सांगितले व शिवमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
Post Top Ad
Tuesday, September 16, 2025
Home
ताज्या घडामोडी
बारामती
ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन"च्या झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पिनशिप मध्ये बारामतीतील कु. शिवम अनिल कदम याचा प्रथम क्रमांक..
ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन"च्या झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पिनशिप मध्ये बारामतीतील कु. शिवम अनिल कदम याचा प्रथम क्रमांक..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment