माळेगाव नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक किरण खोमणे (केके पाटील)यांचा सत्कार.. माळेगाव:- माळेगाव नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक पदी किरण खोमणे (केके पाटील)यांची निवड झाली,पहिला रामोशी समाजाचा नगरसेवक झाल्याने समाजात व मित्रपरिवारात आनंद व्यक्त झाला, यावेळी त्याचे मित्र परिवाराने सत्कार केला यावेळी अजय सोनवणे सरपंच पणदरे, उपसरपंच निखिल गायकवाड पणदरे, सागर भाऊ गायकवाड, संग्राम चव्हाण, ऋषी चव्हाण ,अक्षय गायकवाड, योगेश गायकवाड यांच्या सह अनेकांनी त्यांचे सत्कार करून अभिनंदन केले.
Post Top Ad
Friday, January 16, 2026
Home
ताज्या घडामोडी
माळेगाव
माळेगाव नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक किरण खोमणे (केके पाटील)यांचा सत्कार..
माळेगाव नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक किरण खोमणे (केके पाटील)यांचा सत्कार..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment